CHICKEN SOUP FOR THE SOUL ASTHAMA CANFIELD JACK Author

CHICKEN SOUP FOR THE SOUL ASTHAMA CANFIELD JACK Author
Categories: Soups, Chicken
Brand: MEHTA PUBLISHING HOUSE
10.99 USD
Buy Now

ASTHMA IS A CHRONIC CONDITION THAT AFFECTS ALL AREAS OF YOUR LIFE-OR EVEN WORSE, THAT OF YOUR CHILDREN. THIS BOOK SHOWS PEOPLE HOW TO PREVENT ASTHMA FLARE-UPS, SUPPORT LOVED ONES AND NOT LET THIS CONDITION NEGATIVELY AFFECT YOUR ACTIVITIES, YOUR GOALS OR YOUR PSYCHOLOGICAL APPROACH TO LIFE. IN THE HEALTHY LIVING SERIES, CHICKEN SOUP FOR THE SOUL PARTNERS WITH THE NATIO&Ngrave;S TOP MEDICAL EXPERTS AND ORGANIZATIONS TO GIVE EMOTIONAL SUPPORT AND IMPORTANT INFORMATION TO PEOPLE WITH SPECIFIC MEDICAL NEEDS. THE BOOKS FEATURE APPROXIMATELY TWELVE POSITIVE, HEARTWARMING STORIES FROM REAL PEOPLE, FOLLOWED BY RELEVANT EXPERT MEDICAL ADVICE THAT WILL POSITIVELY IMPACT THE READE&Rgrave;S LIFE. दमा हा एक त्रासदायक आणि काही वेळेस जीवघेणा ठरणारा आजार आहे; त्या आजाराची लक्षणं काय आहेत, दमा होण्याची कारणं इ. दम्याशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती देणारं ‘चिकन सूप फॉर द सोल अस्थमा’ हे पुस्तक आहे. त्याचे मूळ लेखक आहेत नॉर्मन एच. एडेलमन, जॅक वॅÂनफिल्ड, मार्वÂ व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. दम्यामुळे येणारं नैराश्य, त्यातून जर औषधं घेणं बंद केलं तर होणारे भयंकर परिणाम यापासून डॉक्टरांना कोणती माहिती द्यायची, कोणती विचारायची, गरज पडली तर दुसNया तज्ज्ञाचा सल्ला कसा घ्यायचा, हेही या पुस्तकात नमूद केलं आहे. दम्यावरच्या औषधोपचारांची सविस्तर माहिती, दम्याच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत आणि त्याचे फायदे काय आहेत, दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या संदर्भातली शिबिरं कशी उपयुक्त ठरतात, हेही या पुस्तकात सांगितलæ