CHICKEN SOUP FOR THE SOUL FAMILY MATTERS PART 1 CANFIELD JACK Author

CHICKEN SOUP FOR THE SOUL FAMILY MATTERS PART 1 CANFIELD JACK Author
Categories: Soups, Chicken
Brand: MEHTA PUBLISHING HOUSE
14.99 USD
Buy Now

READERS WILL BE AMUSED, COMFORTED, AND ENCOURAGED BY STORIES ABOUT NUTTY FAMILIES JUST LIKE THEIR OWN, AND REALIZE WE ALL HAVE THE SAME FAMILY MATTERS AND WHAT REALLY MATTERS IS FAMILIES. A QUIRKY AND FUN HOLIDAY BOOK, AND A GREAT BRIDAL SHOWER OR WEDDING GIFT! NEARLY EVERYONE THINKS THEIR OWN FAMILY IS NUTTY OR AT LEAST HAS ONE OR TWO NUTS. WITH 101 STORIES OF WACKY YET LOVABLE RELATIVES, FUNNY FOIBLES, AND HOLIDAY MELTDOWNS, CHICKEN SOUP FOR THE SOUL: FAMILY MATTERS IS OFTEN HILARIOUS AND OCCASIONALLY POIGNANT. • ‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. कौटुंबिक जिव्हाळा, जबाबदारी आणि त्यातल्या आत्मियतेचा प्रत्यय ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’ पुस्तकातून येतो. कुटुंब म्हटलं की अपरिहार्यतेने प्रथम उल्लेख येतो तो आई - वडिलांचा. त्यामुळे या नात्याला प्राधान्य देत ‘पूर्वजांबद्दल’ या विभागात आई - वडिलांविषयीच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध वयोगटांतील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांविषयी लिहिलं आहे. या कथांमध्ये आईचा विंÂवा वडिलांचा आई-वडील म्हणून विचार न करता एक व्यक्ती म्हणून विचार केला आहे. त्यामुळे विविध स्वभावाच्या व्यक्तींचं या कथांमधून दर्शन घडतं. ‘थोडेसे पेचप्रसंग’ या विभागात छोट्या छोट्या गोष्टींमुळे निर्माण झालेले पेच आणि त्यातून निर्माण झालेली गंमत वाचकांचं मनोरंजन करून जाते. ‘नवविवाहित आणि प्रौढ’ या विभागात तरुण आणि प्रौ