READERS WILL BE AMUSED, COMFORTED, AND ENCOURAGED BY STORIES ABOUT NUTTY FAMILIES JUST LIKE THEIR OWN, AND REALIZE WE ALL HAVE THE SAME FAMILY MATTERS AND WHAT REALLY MATTERS IS FAMILIES. A QUIRKY AND FUN HOLIDAY BOOK, AND A GREAT BRIDAL SHOWER OR WEDDING GIFT! NEARLY EVERYONE THINKS THEIR OWN FAMILY IS NUTTY OR AT LEAST HAS ONE OR TWO NUTS. WITH 101 STORIES OF WACKY YET LOVABLE RELATIVES, FUNNY FOIBLES, AND HOLIDAY MELTDOWNS, CHICKEN SOUP FOR THE SOUL: FAMILY MATTERS IS OFTEN HILARIOUS AND OCCASIONALLY POIGNANT. ‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. या कौटुंबिक जगण्याचा परिपाक म्हणजे ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’. चिकन सूपच्या या भागातील कथा पाच विभागांत विभागल्या आहेत. ‘थोडासा विचित्रपणा’ या विभागात कुटुंबातील एखाद्या विचित्र व्यक्तीविषयीच्या, तिच्या खटकणाNया वर्तनाविषयाच्या कथा आहेत. ‘मुलं ती मुलंच’ या विभागात लहान मुलांवर वेंÂद्रित कथा आहेत. त्यात लहान मुलांची स्वभाववैशिष्ट्यं, त्यांच्या गमतीजमती अधोरेखित केल्या आहेत. ‘रस्त्यावरच्या गमतीजमती’ या विभागात रस्त्यावर कुटुंबाच्या बाबतीत घडलेल्या गमतीजमतींचं चित्रण आहे. गाडी चालवताना नवNयाची झालेली फजिती, गाडीत भावंडाæ