CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 7 CANFIELD JACK Author

About our links
Some links on this site are affiliate links. If you buy something through them, we may earn a small commission from the shop, at no extra cost to you. Prices and stock come from the shops and can change.
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 7 CANFIELD JACK Author
MEHTA PUBLISHING HOUSE
$11.99 at Barnes & Noble
Go to Barnes & Noble

The price comes from the shop and can change. Check price, size and delivery on the shop's page before you order.

‘चिकन सूप फॉर द सोल‘ या पुस्तकाच्या पहिल्या भागांप्रमाणे या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ह्यांनी देशविदेशातील आत्मबळ वाढवणा-या नव्या कथा मागवून त्याची मेजवानीच वाचकांना दिली आहे. प्रेम, शिकवणूक, पालकतत्व, बुद्धिमता, अडचणींवर मात, स्वप्नपुर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगल शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी निगडित असलेल्या हृदयस्पर्षी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून जाईल आणि बिकट सद्यःपरिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.

Categories: Soups, Chicken

You might also look at